Showing posts with label S-अवधूत गुप्ते. Show all posts
Showing posts with label S-अवधूत गुप्ते. Show all posts

नकळत विणले जाते जाळे NAKALAT VINALE JATE JALE



नकळत विणले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन
नकळत विनले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते 
कुणीतरी खुलते दूरवर,दरवळते इथे मन

मौनातुनी झरते जसे चांदणे,शब्दातले जाते कुठे बोलणे 
मौनातुनी झरते जसे चांदणे,शब्दातले जाते कुठे बोलणे 
कोण छेड़ते अबोल तारा अबोल जैसे आहे मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन

केव्हातरी येतात लहरी अशा, रेंगाळती वाळूत लाटा जशा
क्षणभर दिसतो एक किनारा,क्षणभर वेडे जळते मन 
जिवलग होते कुणीतरी अनं स्वतास परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते 
कुणीतरी खुलते दूरवर,दरवळते इथे मन
नकळत विनले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन 

Singer -अवधूत गुप्ते,निहिरा देशपांडे AVADHUT GUPTE,NIHIRA DESHAPANDE
Movie / Natak / Album -संशयकल्लोळ  SANASHAYKALLOL

ये पोरी जरा हळु YE PORI JARA HALU



तेरे नखरे है कमाल,उमर है सोला साल
तेरे नखरे है कमाल,उमर है सोला साल
उछल उछल के चल ना, यु कही लचक जाये ना कमर संभाल 
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
तेरे नखरे है कमाल,उमर है सोला साल  
उछल उछल के चल ना, यु कही लचक जाये ना कमर संभाल 
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल

ये मिस्टर कमाल अपने हीरो को संभाल
ज्यादा उड़ेगाना बंदर
करवादूंगी अंदर

ये चलते चलते रुकती,है या रुकते रुकते चलती है  तू
ये चलते चलते रुकती,है या रुकते रुकते चलती है  तू
रुकती है तू रुकती है पर
काय को यु पलटती है
आयला तुझ्या मायला तेरे चाल का ताल है कमाल
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
उछल उछल के चल ना, यु कही लचक जाये ना कमर संभाल 
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल
ये पोरी जरा हळु हळु हळु हळु चाल

Singer -अवधूत गुप्ते AVADHUT GUPTE
Album -सागरीका SAGARICA

जीवन अंकुराने केले JIVAN ANKURANE KELE



जीवन अंकुराने केले ,जीवन अंकुराने केले
जीवन तपाशन ,दगडास फुलली  हिरवी गार पान
जीवन अंकुराने केले ,जीवन अंकुराने केले
जीवन तपाशन ,दगडास फुलली  हिरवी गार पान

छटा सुखाची आली ,आमच्या  जीवनास
छटा सुखाची आली ,आमच्या  जीवनास
क्षणोक्षणी येतो आहे ,
नवा नवा श्वास ,क्षणोक्षणी येतो आहे
नवा नवा श्वास ,
क्षणोक्षणी येतो आहे
नवा नवा श्वास ,

Singer -अवधूत गुप्ते  AWDUT GUPTE
Movie / Natak / Album -हि वाट जीवनाची HI WAT JIWANACHI

नवरी नि नवऱ्याची स्वारी ....Navri ni Navryachee svaaree



सनई संगे झडे चौघडा
डोईवरती पडती अक्षता
मंगलाष्टके सुरात झडती
फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची होते नवी सुरुवात

नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी

हो...किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते

रोमीओचा हिटलर होतो  ज्युलीएट सुरी दुधारी
दुधारी...सुरी...सुरी...सुरी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी

हो चकमक ही घनघोर पेटता
ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानच गळते

युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी

असेच भांडण जरी विहंगम, मधाळ संगम असे कुठे
प्रेमे आलिंगन आनंदे मिलन, विवाह बंधन हेच खरे

शुभ मंगल सावधान !

Lyrics - Guru Thakur गुरु ठाकूर
Music - निलेश मोहरीर Nilesh Moharir
Singer - अवधूत गुप्ते , वैषाली सामंत
Movie / Natak / Album - मंगलाष्टक वन्स मोर, Mangalashtak Once More

वस्त्रहरण,Vastraharan

झाकली मूठ सव्वा लाखाची
उघडली तरी मोलाची
त्यात दडलेले असतात काही गुलाबी क्षण
त्याची झलक म्हणजे, वस्त्रहरण
वस्त्रहरण ..... वस्त्रहरण .....

खट्याळ, हळवी, धमाल, मिश्किल
कहाणी, किस्से जुळून येतील
टपली, टिचकी, जराशी फिरकी
थोडसं टेन्शन, वस्त्रहरण
वस्त्रहरण ..... वस्त्रहरण .....

परी म्हणू की सुंदरा,Pari Mhanu Ki Sundara

परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली

तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी,
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली

हजारदा ती भेटते
बोलुबोलु वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली



पत्रास कारण की,Patras Karan Ki


पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही

माफ कर पारो मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पिकाला ग नाही कवड्या भेटल्या
"चार बुकं शिक" असं कसं सांगु पोरा
"गहाण ठेवत्यात बापाला का?" विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जिमीनीनं सारं पिकं गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळा धारा
कर्जापायी भटकून शिर्पा ग्येला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही

आई तुझ्या खोकल्याचा आवाज घुमतो कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामंच ते, जीव द्याया आलं कामी
माजं अन्‌ सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकऱ्या किमत न्हाई