Showing posts with label
L-आशा गाडगीळ
.
Show all posts
Showing posts with label
L-आशा गाडगीळ
.
Show all posts
पाहते तुझीच वाट,Pahate Tujhicha Vaat
पाहते तुझीच वाट, नाहि आज चांदरात
मिणमिणते घन तमांत, काजळली सांजवात
कोटरात बिलगली
पाखरे विसावली
पेंगुळली लोचने, अश्रु-हार गुंफितात
सुकली रे पुष्पशेज
सरला शृंगारसाज
मूक राहिली सतार, विरले ओठात गीत
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)