Showing posts with label L-गोपाळकृष्ण भोबे. Show all posts
Showing posts with label L-गोपाळकृष्ण भोबे. Show all posts

दान करी रे,Daan Kari Re

दान करी रे गुरूधन पावन ।
श्रेयभाग जाण हा कुठुनि तुजसी लाभला ॥

देत हात तोच घेत ।
सांगतसे तानसेन ।
जात न शिव विलयाला ॥

चिरंजीव राहो जगी नाम,Chirajeev Raho Jagi Naam

चिरंजीव राहो जगी नाम रामा ।
जोवरि रविशशि पाव सुखधामा ॥
नाद-सिद्धी सकळ वरदान देवो ।
अचल राहो तुझा स्नेह अभिरामा ॥