Showing posts with label L-क्षितिज पटवर्धन. Show all posts
Showing posts with label L-क्षितिज पटवर्धन. Show all posts

बटरफ्लाई मन BUTTERFLY MAN




सिंघम ला मी देऊन चिंगम
चुलबुल पांडेला दाखवला दम


मोग्याम्बो ला थंडी भरल
अनारकली ही प्रेमात पडेल

अरे क्याच मी ईफ यु क्यान
दादा अरे क्याच मी ईफ यु क्यान
हिंमत असेल तर होईल गंमत सांगतो
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटरफ्लाई मन   बटरफ्लाई मन

गब्बर म्हणेल जब्बर है तू
उदास देवदास  होईल झकास
बसंती नाचेगी कुत्तो के सामने
जय वीरू त्याला टाकतील घास

गोटया खेळतील गोगोन तेजा
सर्किट चा  कुलउ होईल भेजा
कारण अर्जुन ची इथेच होईल भेट
हिचा तर आपण सगळ्यात फेवरेट
लोटया पठान आणि तड़ीपार मुन्ना हे झकास
लोटया पठान आणि तड़ीपार मुन्ना हे झकास
दोस्त होतील इथेच पुन्हा 

अमर अकबर अंथोनी
गातील इथे जा जमुनी
अरे क्याच मी ईफ यु क्यान
दादा अरे क्याच मी ईफ यु क्यान
हिंमत असेल तर होईल गंमत सांगतो
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटरफ्लाई मन   बटरफ्लाई मन

Lyrics -क्षितिज पटवर्धन KSHITIJ PATAWARDHAN
Singer -स्वप्निल बांदोडकर SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album -टाइमप्लीज  TIMEPLEASE

नवा गडी अन राज्य नवे NAVA GADI AN RAJYA NAVE



नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनाचा रंगे
डाव नवा आकारा  येई
नव्या भिडूच्या संगे
नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनाचा रंगे
डाव नवा आकारा  येई
नव्या भिडूच्या संगे

जुळता हृदयीचे सुर
मग ते आनंदाची खेव
स्वप्नांच्या आकाशी
प्रीतीचा इंद्र धनु उमला
ला ला ला ला
नवा गडी अन राज्य नवे
नवा गडी अन राज्य नवे

कुणी तरी बघत बघता
घेई मनाचा ठाव
मनातल्या सारया स्वप्नांचा
जिथुन दिसे गाव
सारयाच  क्षणांवर कोणी जणू
मोर पीस फिरवाव
शब्दांचा सारा दूज
एका नजरेतून कळाव
ला ला ला ला
नवा गडी अन राज्य नवे
नवा गडी अन राज्य नवे
नवा गडी अन राज्य नवे


नवा गडी अन राज्य नवे



Lyrics -क्षितिज पटवर्धन KSHITIJ PATAWARDHAN
Music -ऋषिकेश कामेरकर,RSHIKESH KAMERAKAR
Singer -स्वप्निल बांदोडकर SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album -टाइमप्लीज्  TIMEPLEASE

थोडीशी तैयारी THODISHI TAIYARI




थोडी तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी

हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
माझीच मला मी ,एकेल नव्याने या क्षणा
तोडून सारया तु घेणा
हातात चादंन्या ,पाखरू पापण्या
हे सारे सांगू मी कुणा

होऊ दे तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी
छोड़ो दुनियादारी,सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
हे नवा रंग ,नवा ढंग ,नवा  ताल ,नवी चाल
नवे सारे
ही धुंदी ,हि गांधी नवा खेळ ,नवे सारे खेळणार
डोळ्यात आस ही ,स्वप्नात भास हे
मांडली सुरांची ,नवी आरस ही
माझा साथीन गा
छोड़ो परेशानी ,आपलीच मनमानी
कशाला परवानगी

हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
माझाच मला मी ,ऐकेंन नव्यनि चिनिया
तोडून सारया बंधना
हातात चादंन्या ,पाखरू पापण्या
हे सारे सांगू मी कुणा
थोडी तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी 
हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी 

Lyrics -क्षितिज पटवर्धन KSHITIJ PATAWARDHAN
Singer -सचिन पिळगांवकर ,श्रिया पिळगांवकर SACHIN PILAGAONKAR,SHRIYA PILAGAONKAR
Movie / Natak / Album -एकुलती एक EKULATI EK