मन सुद्ध तुझं गोस्त,Man Suddha Tujhe Gosht

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची13 comments:

 1. Inspiration song . . . . . .

  ReplyDelete
 2. really great and inspiring song

  ReplyDelete
 3. Replies
  1. शांताराम आठवले

   Delete
 4. Ringtone Kashi donwloar karu hii

  ReplyDelete
 5. After listening to this song, all the sorrows of life are forgotten

  ReplyDelete
 6. गीतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगितले आहे

  ReplyDelete
 7. your article is very good Can you give me some advice on my writing method เกมสล็อตแจ็คพอตแตกง่าย

  ReplyDelete
 8. कै श्री शांताराम आठवले यांची सोपी उद्बोधक कविता🙏🏼

  ReplyDelete
 9. पृथ्वी मोलाची नाही …. खरं गीत आहे …. गोष्ट ही मोलाची ..

  मन सुद्ध तुझं गोष्ट ही कितीही मोलाची

  ReplyDelete