मज जन्म देइ माता,Maj Janma Dei Mata

मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्ही ।
निजकन्यका गणोनी । न कांही केले कमी ॥

उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेऊनी ते । फेडीन काय मी ॥

सदया मनासि ठेवा । आपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदें नमी ॥

No comments:

Post a Comment