पति तो का नावडे,Pati To Ka Navade

पति तो का नावडे । जो मान्यशा मिळवी यशास ॥
कीर्ती जाया । प्रीती वाही । त्या कोपे का परिहास ॥