थाट समरिचा दावी नट That Samaricha Davi Nut

थाट समरिचा दावी नट साचा; परि येता

मग काळ करणिचा, लागतो नाट ॥
स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविले,

धनुला धरिले, मत्स्य दिसेना, बाण चढविना;

जय पावेना हा थयथयाट ॥

No comments:

Post a Comment