जिवलगा,Jivalaga

खुणावते आडुनिया एक मोरपिशी स्वप्न-सय
मनी लाजते हळूच माझे हळुवार वय
अर्थ बोलू लागे काही आणि शब्द मुका मुका
कधी येशिल येशिल जिवलगा जिवलगा

No comments:

Post a Comment