Showing posts with label S-गंगाधर लोंढे. Show all posts
Showing posts with label S-गंगाधर लोंढे. Show all posts

प्रिय जरि हा सहवास,Priya Jari Ha Sahavas

प्रिय जरि हा सहवास मला । आवरी उतावीळ मनाला ।
बंध धर्म सकला ॥

बंधन योगे अमर संसार । चंचल दु:खचि तो अविचार ।
धरीना संतोषाला ॥

प्रणया नवरुचि देता,Pranaya Nav Ruchi Deta

प्रणया नवरुचि देता । हा विरह रुचिर गमला ।
विरहपीडिता । तृषित मना ॥

मजसम मधुपा । तू गमसि कमला ॥

धन्य तूचि कांता,Dhanya Tuchi Kanta

धन्य तूचि कांता । गमसी करिता क्षमा कांता ॥
नवजन्म घेता । त्वदीय सहवास लाभो । दुजी नच वांछा ॥

जरठबाला योग असा,Jarath Bala Yog Asa

जरठबाला । योग असा ।
भूस्तरी योग्य व्याकरणि तसा । योग असा ॥

हिरा त‌इं दिसे उपले मघवा श्वाने तुलियेला ॥

न बालरवि त्या बुडत्या । विधुसी संमुख चिर ठेला ॥