Showing posts with label M-किर्लोस्कर नाटक मंडळी. Show all posts
Showing posts with label M-किर्लोस्कर नाटक मंडळी. Show all posts

प्रभुपदास नमित दास,Prabhupadas Namit Das

प्रभुपदास नमित दास मंगलमात्रास्पदा वरदा सदवनिं लव
यदवलंब विलंब न करि हरि दुरिता सौख्य वितरि ॥


सारस्वतचरणकमल । दलिं विरहत कविमंडल ।
दुर्लभ तें दिव्य स्थळ । पंकनिरत ।
राम रमत । धन्य तरी ॥

नाचत ना गगनांत,Nachat Na Gaganat

नाचत ना गगनांत । नाथा ।
तारांची बरसात ॥

आणित होती । माणिक मोतीं ।
वरतुनि राजस रात ॥

नाव उलटली । माव हरपली
चंदेरी दरियांत ॥

ती ही वरची ।
देवाघरची दौलत लोक पहात ॥