तुझीमाझी प्रीत एकदा TUJHIMAJHI PRIT EKADA

तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌


भर नवतीची आस, नांदायची घरास, प्रेमाचं पाणी चढंल्‌ चढंल्‌ चढंल्‌

या गोष्टी अवघड झाल्यावर चौघडा, नावाचा चौघडा झडंल्‌ झडंल्‌ झडंल्‌
तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌

होनाजी कथन विरह पतन प्रीतिचं रतनं जडंल्‌ जडंल्‌ जडंल्‌
तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌Music- वसंत देसाई VASANT DESAI
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie- अमर भूपाळी AMAR BHUPALI

No comments:

Post a Comment