मन चिंब चिंब MAN CHIMB CHIMBमन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब
मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब

मन चिंब चिंब झाले तेव्हा ,मन चिंब चिंब झाले तेव्हा

भीजवून गेला श्रावण जेव्हा

मी धरती हिरवी झाले ग
मी नभाखालती  न्हाले  ग
मी धरती हिरवी झाले ग
मी नभाखालती  न्हाले  ग

मी अमृत धारा प्याले ग
मी धरती हिरवी झाले ग
मी नभाखालती  न्हाले  ग
मी अमृत धारा प्याले ग
बरसून गेला श्रावण जेव्हा
बरसून गेला श्रावण जेव्हा
मन चिंब चिंब झाले तेव्हा ,मन चिंब चिंब झाले तेव्हा
मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब
मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब

Lyrics -डॉ. संगीता बर्वे  DR. SANGITA BARVE
Music -मानस  MANAS
Singer -अमृता गोखले AMRUTA GOKHALE
Album -मन चिंब चिंब MAN CHIMB CHIMB

No comments:

Post a Comment