तुझ्या वीणा TUJHYA VINAतुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

भास  का हा तुझा होत असे  मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झाली अनोळखी माझीच मला मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

भास  का हा तुझा होत असे  मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझाच मला मी
वाटे मला का व्यर्थ  सारे सांगना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरी ही कसा सांगना जीव हा गुंतला
उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरी ही कसा सांगना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
काहे बदलले अर्थ सारे सांग ना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली 
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना

तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

Lyrics -अमोल पाठारे AMOL PATHARE
Music -निलेश मोहरीर NILESH MOHAHIR
Singer -वैशाली सामंत ,मंगेश बोरगावकर VAISHALI SAMANT,MANGESH BORAKAR
Movie / Natak / Album - एका लग्नाची दुसरी गोष्ट EKA LAGNACHI DUSARI GOSHT                                      

No comments:

Post a Comment