जय अंबे JAY AMBEतु ग दुर्गा, तू भवानी ,
संसाराची तुच जननी ,
सारी माया तुझी ,
अंबे कृपा करी
अंबे कृपा करी
तु ग दुर्गा तू भवानी
सारी माया तुझी
अंबे कृपा करी
अंबे कृपा करी
ओ पायाताली
अंगार सारया डोळ्यांचा
कारभार
ओ अंबेचा अवतार
नाश करशील अंधार
हा लखलख तो
सूर्य जणू आहे तुझ्या भाळी
म्हैशासुर  मर्दिनी गीत तुझ्या न्यारी
हा लखलख तो
सूर्य जणू आहे तुझ्या भाळी
म्हैशासुर  मर्दिनी गीत तुझ्या न्यारी
सारी माया तुझी
अंबे कृपा करी
अंबे कृपा करी
तु ग दुर्गा, तू भवानी ,
संसाराची तुच जननी ,
सारी माया तुझी ,
अंबे कृपा करी
अंबे कृपा करी

आधी माया तुळजाई
पाव नवसाला धाव घेई
हे दुःख जाई सुख येई
पाया पडतो ये माझे आई
ये सुरवर ईश्वर
वरदे करू तुझी वारी
दुमदुम ले त्रिलोकी  नाव तुझे आई
ये सुरवर ईश्वर
वरदे करू तुझी वारी
दुमदुम ले त्रिलोकी  नाव तुझे आई
सारी माया तुझी ,
अंबे कृपा करी अंबे कृपा करी
अंबे कृपा करी अंबे कृपा करी
अंबे कृपा करी अंबे कृपा करी 
अंबे कृपा करी अंबे कृपा करी
अंबे कृपा करी अंबे कृपा करी

Music -अमित राज  AMIT RAJ
Singer -आदर्श शिंदे ADARSH SHINDE
Movie / Natak / Album -वंशवेल  VANSHAVEL

No comments:

Post a Comment