अंग थरथरल ग नजरेंन बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अस इथ तिथ बघन् बर हाय का
अस इथ तिथ बघन् बर हाय का
अव बघल कुणीतरी ,पाहुन् बघल कुणीतरी
आम्ही नाही जा
अव बघल कुणीतरी ,पाहुन् बघल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही आम्ही नाही ,आम्ही नाही जा,
बघल कुणीतरी आम्ही नाही जा,
चुक नाही माझी पोरी आहे रूप तुज़ तारण , रूप तुज़ तारण , रूप तुज़ तारण
तुला करीन रानी भले तू जीव ठेव तारण , जीव ठेव तारण , जीव ठेव तारण
चुक नाही माझी पोरी आहे रूप तुज़ तारण,
तुला करीन रानी भले तू जीव ठेव तारण, जीव ठेव तारण , जीव ठेव तारण
तुझा भास होतो रानी आणि मन नाच मोरा वाणी
तुझा भास होतो रानी आणि मन नाच मोरा वाणी
तुला सांग कस बघु ग मी चोरा वाणी
तुला सांग कस बघु ग मी चोरा वाणी
घ्या बाहुत एकदा नि मान वळवा
चिट्टीत मला उदया हाल कळवा
घ्या बाहुत एकदा नि मान वळवा
चिट्टीत मला हाल कळवा
रंग बरवरले उरले तर सांगा चिट्टीत मला हाल कळवा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
रंग बरवरले उरले तर सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
अस हित तिथ बघन् बर नाही ना
अस हित तिथ बघन् बर नाही ना
अव बघल कुणीतरी,अव बघल कुणीतरी,दाजी बघल कुणीतरी,आम्ही नाही जा
आम्ही नाही जा ,आम्ही नाही जा ,आम्ही नाही ,आम्ही नाही,आम्ही नाही जाअव बघल कुणीतरी,आम्ही नाही जा
नदीच्या पाण्यावानी,कनसाच्या दान्यावानी
नदीचा पाण्यावानी, कनसाच्या दान्यावानी
तुज़ हसण गोड़ पाखराच्या गाण्यावाणी
नदीचा पाण्यावानी,कनसाचा दान्यावानी
पावसाचा थेंबान् शहारतो पान,तस एका नजरेन हरवले भान
पावसाचा थेंबान् शहारतो पान,तस एका नजरेन हरवले भान
अंग दहिवरले तर झाले मी वेडी ,ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
अंग दहिवरले तर झाले मी वेडी ,ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
अस एकटक बघन् बर नाही ना
अस एकटक बघन् बर नाही ना
अव बघल कुणीतरी,अव बघल कुणीतरी,राया बघल कुणीतरी,आम्ही नाही जा,
आम्ही नाही जा,आम्ही नाही ,आम्ही नाही,आम्ही नाही जा,अव बघल कुणीतरी, आम्ही नाही जा,
Lyrics -
Music - सचिन पिळगावकर SACHIN PILGAONKAR
Singer -उर्मिला डांगर,अवधूत गुप्ते URMILA DANGER, AVDHUT GUPTE.
Movie / Natak / Album -आयड्याची कल्पना IDEACHI KALPNA
No comments:
Post a Comment