सुरसुखखनि तू विमला । सगुणा कविबाला ।
वदनमणि मज रमणी । अचुक दावी मार्गाला ॥
देवयानि देह धरे । अमर विभवगुण सारे ।
सकलकला कवितनुजा । चरण मला बाला ॥
वदनमणि मज रमणी । अचुक दावी मार्गाला ॥
देवयानि देह धरे । अमर विभवगुण सारे ।
सकलकला कवितनुजा । चरण मला बाला ॥
No comments:
Post a Comment