सखी बघ अघटित घडले ग
स्वप्नामधल्या निशिगंधाची अवचित होऊन गेले ग !
मजला काहि न कळले ग
संथ शांत ह्या सरितेचे जळ, आज खळाळून उठले ग !
वादळ वारे सुटले ग
श्रावण मेघापरी बरसला, सचैल पुरती न्हले ग !
गगन धरेवर झुकले ग
सुध बुध सारी राधे परि मी, पुरती हरवून बसले ग !
तेज रवीचे झरले ग
पान पान ह्या माणलतेचे, लाज लाजुनी लवले ग !

No comments:
Post a Comment