मुरलीधर श्याम हे नंदलाल,Muralidhar Shyam He

हे नंदलाल
मुरलीधर श्याम

तूच गुरू एकच त्राता
संगीताचा तू उद्गाता
तारक तव शुभनाम

तूच स्वरेश्वर
तू लयभास्कर
कलासाधका तूच विधाता
प्रतिभेचे सुखधामNo comments:

Post a Comment