मला मदन भासे हा,Mala Madan Bhase Ha

मला मदन भासे हा मोही मना ।
मानी जना या भामामना ॥

करी सनाथा मज; तुडवी हा चरणरजासम, मानी मना ॥
प्रीतचि पाया रणप्रासादा; दे पदसेवा प्रेमीजना ॥No comments:

Post a Comment