मजला घडावी हे देवा,Majala Ghadavi He Deva

मजला घडावी हे देवा तव पदसेवा । सहवास द्यावा ॥

सेवेत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥No comments:

Post a Comment