नसे हा छंद भला,Nase Ha Cand Bhala

नसे हा छंद भला, प्रियकरा
नसे हा छंद भला ॥

प्रणयाचा सारीपाट फसवा, झटपट हा उचला ॥

दोन घडीचा डाव, करील पाडाव, सोडा याची हाव
हो‍उनिया नि:संग, भजा श्रीरंग, नाही तर कटेल अपुला गळा ॥

No comments:

Post a Comment