नच मानसा आशा,Nach Manasa Aasha

नच मानसा आशा प्राणेशा । आता अन्या या ॥

विश्वमंगला प्रिय कृष्णाला । साह्य करी मिळो प्रेमे आपुल्या ॥

No comments:

Post a Comment