जायचे इथून दूर,Jayache Ithun Dur

जायचे इथून दूर
काहूर मनी, दाटे नयनांत पूर

जुळलेल्या तारांतून हो जीवन मधुर गीत
भंगुनीया साज आज, कोसळला सूर सूर

1 comment: