जलधर संगे नभ,Jaldhar Sange Nabh

जलधर संगे नभ भरलें ते । वासित झालें सौरभवाते ॥

कांता जैसी प्रियतम पतिला । आलिंगन दे तशि ही चपला ।
धांवुनि वेगें या मेघाला । प्रेमें आलिंगन बघ देते ॥

No comments:

Post a Comment