जागृत ठेवा लग्नाची,Jagrut Theva Lagnachi

जागृत ठेवा, लग्नाची ही स्मृती सारी ॥

व्हालचि माता दुहितांच्या कधिं तरी संसारी ।
हो‍उं न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारीं ॥

No comments:

Post a Comment