डोल डोलतंय् वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतंय् वाऱ्यावर
खंडोबा राया परतंय् मी पाया
तुझे भेटीला हाणीन नौकेला
डोंगरची माऊली कोल्यांची सावली
दर्यान् कोल्यांचे हाकेला धावली
होरं कसं जाऊ दे बारान् गावीला
माव्हरं सोनेरी पडेल आपले डोलीला
माव्हरं कसं परलंय् आपले डोलीला
शिंगाला सरगा काटेरी पाला
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय् गो
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्
No comments:
Post a Comment