Chandanache Haat Payahi, चंदनाचे हात पायही
चंदनाचे हात पाय ही चंदन ।
परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून ।
पाहतां अवगुण मिळेचि ना ॥३॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment