कोण जगिं मला हितकर,Kon Jagi Mala Hitakar

कोण जगिं मला हितकर उरलें ? ।

स्त्रियापुरुष गृह पशुही फिरले ॥



स्त्री परलंपट, सेवक फसवे ।

श्वानहि रक्षणकार्य विसरलें ॥

No comments:

Post a Comment