कोण अससि तू न कळे,Kon Asashi Tu Na Kale

कोण अससि तू न कळे मजला ॥

तू गंगेची अथांग शुचिता

की जननीची मायाममता ? ॥भाविकतेची मंगलगाथा

उदार चरिता अमर देवता

नवा जन्म तू मजला दिधला


काय वदू मी नकळे तुजला ॥

No comments:

Post a Comment