आलो कुठून कोठे,Aalo Kothun Kothe

आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट

काटे सरून गेले उरली फुले मनातप्रत्येक पावलाचे होते नवे इशारे

साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंतNo comments:

Post a Comment