Showing posts with label M-मुरलीधर गोडे. Show all posts
Showing posts with label M-मुरलीधर गोडे. Show all posts

धुंद हिरवा मोहर गहिरा DHUND HIRAWA MOHAR GAHIRA

धुंद हिरवा मोहर गहिरा
वसंत आला ,हासत ग ,हासत ग

स्वागत करती पाने रा रानीवणी
मंजुळ करितो रावा बोलावनी
अंतरी माझ्या भाव सुगंध नवा डाटे

गंधित चाफा पाना -पानातुनी
  कोकिळ सांगे कां हे गाण्यातुनी
लोचनी माझ्या रूप तुझे रे मानते

सूर जुळले जुळली नाती नवी
सोबत संगत तुझी रे वेड्या हवी
सहवास सुखाचा लाभो मजला कल्पांतरी !

Lyrics -ऋषीराज RISHIRAJ
Music -मुरलीधर गोडे  MURALIDHAR GODE
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -लागेबंधे  LAGEBANDHE

मी कशाला आरशात पाहु ग MI KASHALA AARASHAT PAHU G




मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग

वारा भारी खट्याळ
असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा
ग बाई ,आवरू तरी कशा
वैरी ,झोंबे असा अंगा
कशी साहू ग
मी कशाला आरशात पाहु ग

झाडवेली जोडीने
बघतात निरखून
माझ्याकडे कशा
ग बाई ,जीव हो वेडापिसा
वाटे ,जावे तसे निघुन
कशी जाऊ ग
मी कशाला आरशात पाहु ग

प्राजकताच्या छायेत
फुलांची ही बरसात
भिजले तयात मी
ग सुख हे ,अथांग कि
 गाने ,उसळे देहात
कशी गऊ ग

मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग






Lyrics -हृषीराज  RISHIRAJ
Music -मुरलीधर गोडे MURALIDHAR GODE
Singer - उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु