हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा
शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||
प्रसन्न होऊनी विघ्न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||
वंदन करुनी तुजला देवा
रसिक जनाची करितो सेवा
कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा
हे शिवशंकर गिरीजा तनया || २ ||
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL

*जुने ते सोने* म्हणतात ते उगीच नाही. रसिकांच्या हृदयात आणि गळ्यात कायम स्थापन झालेली अशी ही गाणी....रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.
ReplyDelete