तू नसता TU NASATA



जाणून मी जरी आता माझा गुन्हा

जाणून मी जरी आता माझा गुन्हा

नाते दुभंगले साधू कसे पुन्हा

घेऊन आस मी वळणावरी उभी

येशील का परतून तू पुन्हा

सुख वाटते माझेच मी पुसल्यासारखे

तू नसता जगण्याचे गाणे मला न कळते


Lyrics -गुरु ठाकुर GURU THAKUR
Music -अविनाश विश्वजीत  AVINASH VISHVAJIT
Singer -आनंदी जोशी AANANDI JOSHI
Movie / Natak / Album - इश्क़ वाला लव ISHAQ WALA LOVE

No comments:

Post a Comment