लाजविले वैर्‍यांना LAJAWILE VAIRYANNA

लाजविले वैर्‍यांना,

उरेना कामना ॥

सदा आनंद मला,

सुखाला संपूर्णाला सेवित आले ।

न्यून भासले, नाही देखिली रिपुविडंबना ॥

लाजविले वैर्‍यांना,

उरेना कामना ॥

सदा आनंद मला,

सुखाला संपूर्णाला सेवित आले ।

न्यून भासले, नाही देखिली रिपुविडंबना ॥

Lyrics -कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर KRUSHNAJI PRABHAKAR KHADILAKAR
Music -भास्करबुवा बखले BHASKARBUWA BAKHALE
Singer -कीर्ती शिलेदार KIRTI SHILEDAR
Movie / Natak / Album -द्रौपदी DROPADI

No comments:

Post a Comment