स्वप्नातील तू परी SWAPNATIL TU PARIस्वप्नातील तू परी
अलवार अशी बासरी
तुझ्यात सप्तसुर माझे
झूरे निशा बावरी

स्वप्नातली  तू परी
अलवार अशी बासरी
तुझ्यात सप्तसुर माझे
झूरे निशा बावरी

तुझेच  स्वप्न पाहताना
तुला तुलाच शोधताना
प्रिये  तुझाच भास आहे
कवेत रात्र ओड़ताना
तुझेच  स्वप्न पाहताना
तुला तुलाच शोधताना
प्रिये  तुझाच भास आहे
कवेत रात्र ओड़ताना
बघ ना वळुनी
चांदनी ही लाजली
स्वप्नातली  तू परी
अलवार अशी बासरी
तुझ्यात सप्तसुर माझे


झूरे निशा बावरी

साये निशा अशी दीवानी
मिठीत स्वप्ना जागतो मी
मधला वेळ मिलनाची
मधला चंद्र चोरतो मी

आधारे जुळली या मिठीत बावरी
गुलाबी स्वप्न कवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलवा हलवा ,हा गुलाबी अंतरी

स्वप्नातील तू परी
अलवार अशी बासरी
तुझ्यात सप्तसुर माझे
झूरे निशा बावरी


Lyrics - गुरु ठाकुर GURU THAKUR
Music -अजय नाईक AJAY NAIK
Singer -राहुल देशपांडे ,सुमित्रा अय्यर  RAHUL DESHAPANDE,SUMITRA IYER 
Movie / Natak / Album -सतरंगी रे SATARANGI RE

No comments:

Post a Comment