यारी तुझी YARI TUZIयारी तुझी साथ तुझी
एक खरी बस बात तुझी
वाट जुनी सोडूनी
सुर नवे छेडूनी
वाट जुनी सोडूनी
सुर नवे छेडूनी
जुळते स्वप्नांची चोयरी
जुळते स्वप्नांशी चोयरी

यारी तुझी साथ तुझी
एक खरी बस बात तुझी
वाट जुनी सोडूनी
सुर नवे छेडूनी
वाट जुनी सोडूनी
सुर नवे छेडूनी
जुळते स्वप्नांशी सोयरी
जुळते स्वप्नांशी सोयरी

हळव्या क्षणी  खांद्यावरी हाथ तुझा
अडखळता पाऊल हे
ये सावरतो हाथ तुझा
हळव्या क्षणी  खांद्यावरी हाथ तुझा
अडखळता पाऊल हे
ये सावरतो हाथ तुझा


Singer -शान, महेश काळे SHAN,MAHESH KALE
Movie / Natak / Album -सतरंगी रे SATARANGI RE

No comments:

Post a Comment