निळा कंठ NILA KANTHनिळा कंठ आणि विभूती कपाळा
निळा कंठ आणि विभूती कपाळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा
जरी तू नारा  तुझा एक डोळा
उमेन तुला रे  लळा लावियेला
जरी तू नारा  तुझा एक डोळा
उमेन तुला रे  लळा लावियेला
नको राग ठेवू ,धनी ये कृपाळा
नको राग ठेवू ,धनी ये कृपाळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा
जनी माश्वशाने तुझा संग लाभो
सती सात जन्मी तुझा साथ शंभो
जनी माश्वशाने तुझा संग लाभो
सती सात जन्मी तुझ्या  साथ शंभो
म्हणी चा  विधासे  रमोय किक मेळा 
रमोयकिक मेळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा
निळा कंठ आणि विभूती कपाळा
निळा कंठ आणि विभूती कपाळा
निळा कंठ आणि विभूती कपाळा
पतिदेव माझा कसा सांग भोळा

Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -सोयरीक SOYARIK

No comments:

Post a Comment