मनात येते माहया MANAT YETE MAHYAमनात येते माहया मनात येते माहया
लय ऊंच ऊंच उडाव
मनात येते माहया मनात येते माहया
लय ऊंच ऊंच उडाव
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव 
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव
पाय रोवोनी जिमिनीवर आभाड  मिठीत घ्याव
मग झोका करुण
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे माय
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे
उध उध उध उध उध उध उध

भोळा सांब बाप  मा शंकर त्याच नाव
रगद सांडते रात्रदीन  ती  गिरिजा माई  माय
भोळा सांब बाप  मा शंकर त्याच नाव
रगद सांडते रात्रदीन  ती  गिरिजा माई  माय
भाण  चिमुकली छकुली वर्षा डमराट मोठा भाव 
भाण  चिमुकली छकुली वर्षा डमराट मोठा भाव
अन सपान बघतो अन सपान बघतो
म्हा बाप म्ह्या खुप खुप शिकाव
सपान बघतो
म्हा बाप म्ह्या खुप खुप शिकाव
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे माय
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे

आकाशाचा चंदामामा गुपित सांगते तुला
जाऊन हळूच सांग तू मामा देवाच्या देवाला
आकाशाचा चंदामामा गुपित सांगते तुला
जाऊन हळूच सांग तू मामा देवाच्या देवाला
काट्यावरती चालन मी
रान जीवाच करण मी
काट्या वरती चालन मी
रान जीवाच करण मी
खुप शिकून देवा खुप शिकून देवा 
वाट खुप मोठ व्हाव 
खुप शिकून देवा खुप शिकून देवा 
वाट खुप मोठ व्हाव 
झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव 
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव
मनात येते माहया लय ऊंच ऊंच उडाव
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव
पाय रोवोनी जिमिनीवर आभाड  मुठीत घ्याव
मग झोका करुण इंद्रधनुचा खुप खुप झुलाव
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे माय
आई आंबे जगदंबे
आई आंबे जगदंबे

Lyrics -संजीव कोल्टे SANJIV  KOLTE
Music -प्रवीण कुंवर PRAVIN KUWAR
Singer -केतकी माटेगावकर KETAKI MATEGAWAKAR
Movie / Natak / Album -तानी TANI

No comments:

Post a Comment