मुरलीधरा बहुसुंदरा MURALIDHARA BAHU SUNDARA

मुरलीधरा बहुसुंदरा
जे बोलते वेड्यापरी
त्याच्यातुनी गोडी भरा
गोडी भरा

माझ्या मनीच्या राजसा
स्वप्नातली आशा स्मरा
हाती दिलेला हात हा
युगे युगे हाती धरा
हाती धरा

मनमोहना
मनमोहना मधुसूदना
कां ?खेळ ना झाला पुरा ?
मी प्रेमवेडी ठरली खरी
तुम्ही उदारा मज उध्दरा
मज उध्दरा

Singer -उषा मंगेशकर
Movie / Natak / Album -भक्तिगीत 

No comments:

Post a Comment