अरं पावन्या तूं कुण्या गावचां
कुण्या गावचां !
तुला टिकिट दिलं कुणी
ह्या गावचां ह्या गावचं !
ह्या गावचां वारं तुला
सोसायचं न्हाय तुला
सोसायचं न्हाय
ह्या गावचं पाणी तुला
पचायचं न्हाय तुला
पचायचं न्हाय
हे भावलं दिसतंय
कोल्हापुरचं हे कोल्हापुरचं,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं !
तुला माझ्याशी टक्कर
झेपायची न्हाई रं
झेपायची न्हाई
इथल्या हिरीवर चक्कर
मारायची न्हाई रं
मारायची न्हाई
अरं बापया तुला कसं शिकवायचं
कसं शिकवायचं ,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं !
आता जा रं गुमानं
घे माझा रामराम
आरं कोल्हपुरवाल्या
तुला करू सलाम का करू सलाम
मी जेवान जेवलंय बरशाचं
तुझ्या बरशाचं,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं
Lyrics -ज्ञानेश पुणेकर GYANESH PUNEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी KADDAKLAKSHMI
कुण्या गावचां !
तुला टिकिट दिलं कुणी
ह्या गावचां ह्या गावचं !
ह्या गावचां वारं तुला
सोसायचं न्हाय तुला
सोसायचं न्हाय
ह्या गावचं पाणी तुला
पचायचं न्हाय तुला
पचायचं न्हाय
हे भावलं दिसतंय
कोल्हापुरचं हे कोल्हापुरचं,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं !
तुला माझ्याशी टक्कर
झेपायची न्हाई रं
झेपायची न्हाई
इथल्या हिरीवर चक्कर
मारायची न्हाई रं
मारायची न्हाई
अरं बापया तुला कसं शिकवायचं
कसं शिकवायचं ,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं !
आता जा रं गुमानं
घे माझा रामराम
आरं कोल्हपुरवाल्या
तुला करू सलाम का करू सलाम
मी जेवान जेवलंय बरशाचं
तुझ्या बरशाचं,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या गावचं
Lyrics -ज्ञानेश पुणेकर GYANESH PUNEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी KADDAKLAKSHMI
No comments:
Post a Comment