मीरा करिते ध्यान हरीचे MEERA KARITE DHYAN HARICHE
श्रीहरी, श्रीहरी, जय हरी, जय हरी

मनात चिंतन कृष्ण मुरारीचे
मनात चिंतन कृष्ण मुरारीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे

तिला वाटले मुरली व्हावे
तिला वाटले मुरली व्हावे
श्रीहरीच्या जवळी रहावे
बंधन त्यागुनि संसाराचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे

श्रीकृष्णाचे नाव घेऊनी
श्रीकृष्णाचे नाव घेऊनी
प्याला विषाचा टाकी पिऊनी
अमृत झाले परि जहराचे
अमृत झाले परि जहराचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मनात चिंतन कृष्ण मुरारीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे
मीरा करिते ध्यान हरीचे

Lyrics -कृष्णा कल्ले  KRISHNA KALLE
Singer -कृष्णा कल्ले KRISHNA KALLE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET