जग सारे बदले JAG SARE BADALEसोडुनिया दयावे पाठ रुळलेली
चाकोरी जुनाट मळलेली
आ आ आ
स्वप्नांच्या आरश्यात  तुटलेली
देहात दिसरात मिटलेली
नको  रे ते जगणे  आता
आ आ आ
उरले क्षितिजावरती दिस झाले
जगणे  घडले एकाक्षणी जग सारे बदले

समजेना काही उलघन मनाची
हवे हवे से वाटे पण भीती का सुखाची
कशाची ही आस जीवाला जाळते
का मन माने ना ,का मन जाने ना
का मन एक ना ,का मन बोले ना
हे मला समजेना उमजेना का हे
उरले क्षितिजावरती दिस झाले
जगणे  घडले एकाक्षणी जग सारे बदले

क्षितिजाचे सारे क्षितिजाचे सारे 
रंग बदलले 
अनोळखी चेहरे इथले 
अनोळखी नाते 
अनोळखीजग हे र्हास ते 
का मन उठे ना ,का भय वाटे ना 
का धीर सुटेना 
का जीव तुटे ना 
कसे मला समजेना मन असे ना 
उरले क्षितिजावरती दिस झाले
जगणे  घडले एकाक्षणी जग सारे बदले

Music -आतिफ अफजल ATIF AFAJAL
Singer - शालमिली खोलगडे SHALMILI KHOLAGADE
Movie / Natak / Album -पुणे ५२  PUNE 52

No comments:

Post a Comment