येईल त्याची फिरकी घेईन YEIL TYACHI FIRAKI GHEIL

येईल त्याची फिरकी घेईन
माझ्यावानी कुणी न्हाई दूसरी
गरा गरा गरा गरा गरा
भिंगरी ग भिंगरी फिरते भिंगरी

गरा गरा गरा गरा गरा
अंग पोरी ,अग पोरी ,हळु जरा जपुन
अहो माझी पिरती खुळी
त्याची घुंगर मी बांधली
नाच नाचुनी नथाळांची
उडविण ठिकरी ठिकरी
गरा गरा गरा गरा गरा
भिंगरी ग भिंगरी फिरते भिंगरी

गरा गरा गरा गरा गरा
अंग पोरी ,अग पोरी ,हळु जरा जपुन
लाज कशाची आता धरु
खेळ इष्काचा झाला सुरु
शिनगाराचा सुरुंग भरला
भिरभिरनारया पदरी
गरा गरा गरा गरा गरा
भिंगरी ग भिंगरी फिरते भिंगरी

गरा गरा गरा गरा गरा
आता काय करू काय करू हिला
मी सोडून आले बंध
हे जीने आत बेधुंद
खुशाल आता करा इशारा
डंख मारुनी जहरी
गरा गरा गरा गरा गरा
भिंगरी ग भिंगरी फिरते भिंगरी

Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -बाळ पळसुले BAL PALASULE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भिंगरी BHINJARI

No comments:

Post a Comment