ये अशी प्रिया YE ASHI PRIYAये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये असा प्रिया ,तु  असा प्रिया
धुंद दिवस आणि रात्र जागते ,
तुझीच सोबत ह्रदय मागते ,
ये ना
ये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये असा प्रिया ,तु  असा प्रिया

चांदण्याची फुले वाहिली ,
तुझिया माथेवरी चंद्र प्रीतीचा हळु उतरला ,
माझा नवांतरी,
हलके हलके श्वासामधुनी श्वास कोंडितांना ,
हळूच मिटुनी जाते पापण्या स्वप्ने सांडतांना ,
तु माझी पौर्णिमा ,साद दे प्रियतमा ,
नको हे बहाने दुर -दुर  जाणे
ये ना
ये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये असा प्रिया ,तु  असा प्रिया
धुंद दिवस आणि रात्र जागते
तुझीच सोबत ह्रदय मागते ,
ये ना
ये अशी प्रिया,तु ये अशी प्रिया
ये असा प्रिया ,तु  असा प्रियाLyrics -नितिन कुलकर्णी ,युवराज पाटील NITIN KULAKARNI,YUWARAJ PATIL
Music -शशांक पोवार SHASHANK POWAR
Singer -अवधुत गुप्ते ,वैशाली सामंत AWADHUT GUPTE,VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -प्रेम  PREM

No comments:

Post a Comment