पापणी उघडता तुझा PAPANI UGHADATA TUJHA



पापणी उघडता तुझा भास होतो
पापणी ही मिटता ,स्वप्नी तुच दिसतो
तुझा गंध येतो ,रोमांचही उठतो
हे हे हे आहा आहा आहा
स्पर्श तुझा होतो ,घन बरसुनी मी चिंब चिंब होते
स्वप्नात हे जग जागते ,स्वप्नात हे जग रात्र रात्र जागते ,
स्वप्नात स्वप्न तु पाहते
स्वप्नात माझी मी ना राहते ,
स्वप्नात माझी मी ना राहते

ओढ़ बावरी हि धुंद प्रीतीची 
हुरहुर लागते का ,तुझाच भेटीची
ओढ़ बावरी हि धुंद प्रीतीची 
हुरहुर लागते का ,तुझाच भेटीची
ऎक रे मना ,ही साद प्रीतीची 
सुर मनी जुळले ,मी गाते आज प्रीतीचे तराने
स्वप्नात हे जग जागते ,स्वप्नात हे जग रात्र रात्र जागते ,
स्वप्नात स्वप्न तु पाहते
स्वप्नात माझी मी ना राहते ,
स्वप्नात माझी मी ना राहते
हे हे हे आहा आहा आहा
ला ला ला ला

Lyrics -धनश्री DHANSHREE
Music -राधाचंद्र,RADHACHANDRA
Singer -मधुश्री ,सौरभ दफ्तरदार ,MADHUSHREE,SAURABH DAFTARDAAR 
Movie / Natak / Album -सिंघमचा बाप २०१३ SINGHAMCHA BAAP 2013

No comments:

Post a Comment