थोडीशी तैयारी THODISHI TAIYARI
थोडी तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी

हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
माझीच मला मी ,एकेल नव्याने या क्षणा
तोडून सारया तु घेणा
हातात चादंन्या ,पाखरू पापण्या
हे सारे सांगू मी कुणा

होऊ दे तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी
छोड़ो दुनियादारी,सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
हे नवा रंग ,नवा ढंग ,नवा  ताल ,नवी चाल
नवे सारे
ही धुंदी ,हि गांधी नवा खेळ ,नवे सारे खेळणार
डोळ्यात आस ही ,स्वप्नात भास हे
मांडली सुरांची ,नवी आरस ही
माझा साथीन गा
छोड़ो परेशानी ,आपलीच मनमानी
कशाला परवानगी

हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी
माझाच मला मी ,ऐकेंन नव्यनि चिनिया
तोडून सारया बंधना
हातात चादंन्या ,पाखरू पापण्या
हे सारे सांगू मी कुणा
थोडी तैयारी थोडीशी दिलदारी
थोडीशी मस्ती भरी 
हे छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी
ही वेळ आहे तुझी 

Lyrics -क्षितिज पटवर्धन KSHITIJ PATAWARDHAN
Singer -सचिन पिळगांवकर ,श्रिया पिळगांवकर SACHIN PILAGAONKAR,SHRIYA PILAGAONKAR
Movie / Natak / Album -एकुलती एक EKULATI EK

No comments:

Post a Comment