रिक्षावाला RIKSHAWALAकामावर झायला उशीर
कामावर झायला उशीर
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला

अजुन कुठं  ग होती स ग मैना
अजुन कुठं  ग होती स ग मैना
साहेब माझा वरडलं  मला
अजुन कुठं  ग होती स ग मैना
अजुन कुठं  ग होती स ग मैना
साहेब माझा वरडलं  मला

सांगू कुणाला बोलू कुणाला
सांगू कुणाला बोलू कुणाला
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला

रात्रीची धमाल काय सांगू बाई
रात्रीची धमाल काय सांगू बाई
रातभर बेवडा झोपलाच नाही 
रात्रीची धमाल काय सांगू बाई
रात्रीची धमाल काय सांगू बाई
रातभर बेवडा झोपलाच नाही 
सकाळ सकाळी लागलाय डोळा 
सकाळ सकाळी लागलाय डोळा 
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला

दुध वाल्यानं वाजवली घंटी
दुध वाल्यानं वाजवली घंटी
आवाज ऐकुन उठला बंटी 
दुध वाल्यानं वाजवली घंटी
दुध वाल्यानं वाजवली घंटी
आवाज ऐकुन उठला बंटी 

जयेंद्र कोळी कोपरयावाला
जयेंद्र कोळी कोपरयावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची  बघतोय रिक्षावाला

Lyrics -संदीप पिंगळे SANDEEP PINGALE
Movie / Natak / Album -अलबम ALABUM

No comments:

Post a Comment