करुया फुल टु धिंगाणा KARUYA FULL 3 DHINGANAसंगतीन तुझा बी नेरे  मला
जीव कसा झालाय  नाद खुळा
तुझ्या माझ्या इश्काचा डाव हा रंगुया ये साजना
संगतीन तुझा बी नेरे  मला
जीव कसा झालाय  नाद खुळा
तुझ्या माझ्या इश्काचा डाव हा रंगुया ये साजना

तुझी माझी जोड़ी कशी खिल्लर हॉट अशी
मीठी मधे ये जरा दूर नको जाऊ ना पुन्हा
नको राजा नको अशी नशा उरात धड़ धड़ होतेय ना
करुया फुल टु धिंगाणा
दीवानी तु मी भी दीवाना
डोक्यात वाजतेय घंटी टन टना
करुया रे फुल टु धिंगाणा
दीवानी मी तु  भी दीवाना
जळतोय जळुदे त सारा जमाना

फूल टु मी ध्यशिगं बंधा
रोमियो जसा
जूलियट वाणी रानी तुझी बेभाट अदा
तुझी लाडीगोड़ी अशी मला फुलवी सख्या
तुझी गहिरी र स्टाइल पाहुन मी झाले फिदा

सूर्या रंगुया गीत गाऊया
पिरतीची पाखरं उडऊया जरा
मीठी मधे ये जरा दूर नको जाऊ ना
नको राजा नको अशी नशा उरात धड़ धड़ होतेय ना

करुया फुल टु धिंगाणा
दीवानी तु मी भी दीवाना
डोक्यात वाजतेय घंटी टन टना
करुया रे फुल टु धिंगाणा
दीवानी मी तु  भी दीवाना
जळतोय जळुदे त सारा जमाना
करुया फुल टु धिंगाणा
दीवानी तु मी भी दीवाना
डोक्यात वाजतेय घंटी टन टना
करुया रे फुल टु धिंगाणा
दीवानी मी तु  भी दीवाना
जळतोय जळुदे त सारा जमाना

Music -अविनाश -विश्वजीत AVINASH-VISHWJEET
Singer -बेला शेंडे ,प्रसनजीत  कोसंबी BELA SHENDE,PRASANJIT KOSAMBI
Movie / Natak / Album -पोपट POPAT

No comments:

Post a Comment