रात अशी ही प्रीत रसीली RAT ASHI HI PRIT RASILIरात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली

बेधुंद हा  गंध स्वप्नाळ ली  रातरानी
तारयात वारयात पाण्यात ही प्रेम गाणी
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली

नयनात अदरात हृदयात तू तू तूचे  राणी
भाळी तुझ्या लावितो चांदनी ही  मी जानी
ओ मी तुझी स्वामिनी
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली


Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NADAGAWAKAR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -माझा पती करोड़पती MAZA PATI KARODPATI 

No comments:

Post a Comment